आता तुमच्या लग्नाचे फोटो निवडा तुमच्या मोबाईलवरून – सहज आणि जलद, फक्त Photon Weddifly सोबत.
प्रत्येक महाराष्ट्रीयन लग्नात हजारो फोटो असतात. हे टूल तुमच्या कुटुंबाला घरबसल्या सर्व फोटो पाहून निवडण्याची सुविधा देते – कोणत्याही अॅपशिवाय, डायरेक्ट वेबसाईटवरून!
हे टूल सध्या महाराष्ट्रातील पुढील शहरांमध्ये सक्रिय आहे:
“8000 फोटो होते, आई-वडिलांनी सहजपणे मोबाईलवरून निवडले. खरंच खूप उपयुक्त आहे.”
“मी USA मध्ये होते आणि सासूबाई नागपुरात. आम्ही दोघींनीही एकाच वेळी फोटो बघून निवडले, मस्त सुविधा आहे!”
“Face recognition मुळे फोटो शोधणं खूप सोपं झालं. वेडिंग एल्बम डिझाइन खूप जलद झाला.”
“प्रत्येक फोटोवर क्लिक करून लगेच निवडता येते, आणि कुटुंबातले सगळे सदस्य एकत्र ऑनलाइन पाहू शकतात.”